‘ठाकरेंचा मेळावा म्हणजे फुसका बार’, नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर टीका

उद्धव ठाकरेंच्या कालच्या शिवाजीपार्कवरील दसरा मेळाव्याच्या भाषणावर खासदार नवनीत राणा यांनी टीका केली आहे.

'ठाकरेंचा मेळावा म्हणजे फुसका बार', नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर टीका
| Updated on: Oct 06, 2022 | 8:19 AM

अमरावती : उद्धव ठाकरेंच्या कालच्या शिवाजीपार्कवरील दसरा मेळाव्याच्या भाषणावर खासदार नवनीत राणा (Navneet Rana )यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं संतुलन बिघडल्यासारखं वाटत होतं. ठाकरेंच्या भाषणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात राग दिसत होता. एकनाथ शिंदेच (Eknath Shinde) बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत. उद्धव ठाकरेंचा शिवाजीपार्कवरील दसरा मेळावा म्हणजे फुसका बार होता. अशी टीका नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर केली आहे.

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.