Special Report | नितीश कुमारांची खेळी, 2024 ची तयारी !-TV9

2019 मध्ये नितीश कुमारांची जेडीयू, भाजप आणि रामविलास पासवान यांची एलजेपी एकत्र लढले होते, त्यावेळी मोदी लाटेत NDAला 40 पैकी तब्बल 39 जागांवर विजय मिळाला. त्या 39 जागांमध्ये भाजपचे 17 खासदार, जेडीयूचे 16 तर एलजेपीचे 6 खासदार निवडून आले.

Special Report | नितीश कुमारांची खेळी, 2024 ची तयारी !-TV9
| Updated on: Aug 10, 2022 | 10:14 PM

भाजपशी काडीमोड करताच दुसऱ्याच दिवशी, लालू प्रसादांच्या आरजेडीला सोबत घेऊन नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि काहीच मिनिटांत नाव न घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदींना 2024 साठी आव्हान दिलं…2014 मध्ये जे आले, ते 2024 नंतर राहणार का ?, असा सवाल करुन 2024 मध्ये मोदींचा आपल्याशी सामना असल्याचं नितीश कुमारांनी सांगण्याचा प्रयत्न केला. नितीश कुमारांना पंतप्रधानपदाची स्वप्नं पडतायत, अशी टीका केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केलीय. आणि आता नितीश कुमारांनी भाजपशी आघाडी तोडून जो डाव टाकलाय, त्याकडे 2024 च्या दृष्टीनं पाहिलं जातंय. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. 2019 मध्ये नितीश कुमारांची जेडीयू, भाजप आणि रामविलास पासवान यांची एलजेपी एकत्र लढले होते, त्यावेळी मोदी लाटेत NDAला 40 पैकी तब्बल 39 जागांवर विजय मिळाला. त्या 39 जागांमध्ये भाजपचे 17 खासदार, जेडीयूचे 16 तर एलजेपीचे 6 खासदार निवडून आले.

 

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.