Breaking News
ज्यांची तू आयुष्यभर काळजी घेतलीस, त्यांनीच तुझा आणि माझा विश्वासघात केला, शीतल आमटेंबद्दल पती गौतमची भावनिक पोस्ट

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांची कन्या दिवंगत  डॉ. शीतल आमटे-करजगी यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त शीतल यांचे पती गौतम करजगी यांनी फेसबूक पोस्ट केली आहे. या माध्यमातून गौतम यांनी  आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली आहे. गौतम यांनी शीतल यांच्या आठवणींना उजाळा

x

Delhi Tractor Rally : दिल्ली हिंसाचारात 83 पोलीस जखमी, 45 ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल

काही आंदोलकांनी तर थेट पोलिसांवरच हल्ला चढवला. काहींनी पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. या हिसांचारात अनेक पोलिस जखमी झाले आहेत.