पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांनी ट्विटर अकाऊंटवरून लस घेतानाची छायाचित्रे शेअर केली

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:59 AM, 8 Apr 2021