Pune | ज्येष्ठ कीर्तनकार बंडा तात्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात, समर्थक आक्रमक

शासनाचा आदेश झुगारुन पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले आहे. त्यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर बंडातात्या कराडकर यांच्या समर्थकांनी संकल्प गार्डन बाहेर जमायला सुरुवात केली. बंडातात्या कराडकर यांना अटक झाल्यानंतर त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत.| Police arrested Bandatatya Karadkar in Pimpari-chinchwad supporters got agressive 

शासनाचा आदेश झुगारुन पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले आहे. त्यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर बंडातात्या कराडकर यांच्या समर्थकांनी संकल्प गार्डन बाहेर जमायला सुरुवात केली. बंडातात्या कराडकर यांना अटक झाल्यानंतर त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. समर्थकांनी संकल्प गार्डन मंगल कार्यालयाबाहेर बसून भजन करण्यास सुरुवात केलीये. तसेच, स्थानिक आमदार महेश लांडगे हेदेखील त्यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे. | Police arrested Bandatatya Karadkar in Pimpari-chinchwad supporters got agressive

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI