अहमदनगर : टीम इंडियाने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला धूळ चारुन बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर नाव कोरलं. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने चौथा कसोटी सामना तीन विकेट्स राखून जिंकला. या विजयासह भारताने ही मालिका 2-1 या फरकाने जिंकला. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयानंतर ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनपासून संगमनेरमधील चंदनापुरीपर्यंत गुलालाची उधळण होत आहे. (Ajinkya Rahane
xनाल्यांच्या सफाईसोबतच त्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरणावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.