एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन, पाहा व्हीडिओ…

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे विद्यार्थी अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन करत आहेत. पाहा व्हीडिओ...

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन, पाहा व्हीडिओ...
| Updated on: Jan 31, 2023 | 11:06 AM

पुणे : पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे विद्यार्थी अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन करत आहेत. पुण्यातील अलका टॉकीज चौकात हे आंदोलन होत आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अलका टॉकीज चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्यसेवा परीक्षेतील बदल 2025 पासून लागू करण्याच्या मागणीसाठी एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात भाजप आमदार गोपीचंद पडळकरही सहभागी झाले आहेत. सध्याचं राज्य सरकार लवकरच या प्रश्नी तोडगा काढेल, असा विश्वास पडळकरांनी व्यक्त केलाय.

Follow us
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.