मुंबई : भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखलल झालेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी ईडीच्या नोटीसविरोधात (Eknath Khadse ED summons) याचिका दाखल केली आहे. ईडीने अटकेची कारवाई करु नये यासाठी एकनाथ खडसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court Hearing) ही याचिका दाखल केली आहे. ईडीनं आपलं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलं. त्यानुसार
xEknath Khadse : एकनाथ खडसे यांनी आपल्या हायकोर्टातील याचिकेत ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे.