Breaking News
LIVE | महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून माथेफिरुंचं समर्थन, कुठे फेडाल हे पाप?, शेतकरी आंदोलन हिसांचारावरुन भाजपचा हल्लाबोल

मुंबई :  महाष्ट्रातले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस दिल्ली आंदोलनाच्या हिसेंचं समर्थन करत आहेत. ज्यांनी या आंदोलनात हिंसा केली त्यांच्याविरोधात ह्यांनी एक चकार शब्द काढला नाही. मात्र महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून माथेफिरुंचं समर्थन केलं गेलं. अरे कुठे फेडाल ही पापं...?, अशी घणाघाती टीका भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केली.

x

शरद पवार, संजय राऊत तुमची तोंडं आज का शिवली आहेत?, आशिष शेलारांचा हल्लाबोल

शरद पवार, संजय राऊत तुमची तोंडं आज का शिवली आहेत?,असा हल्लाबोल भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला.