Breaking News
Delhi Farmers Tractor Rally LIVE | केंद्रानं शहाणपणा दाखवावा, टोकाची भूमिका सोडावी : शरद पवार

Kisan tractor rally live updates : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण

x

Dhananjay Munde : जेसीबीतून फुलांची उधळण, धनंजय मुंडेंचं जंगी स्वागत

धनंजय मुंडे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मुंडे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.