संजय राठोडांना शक्तिप्रदर्शन भोवणार?, कारवाई होण्याची शक्यता

वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरागडावर केलेलं शक्तिप्रदर्शन त्यांना भोवण्याची शक्यता आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:29 PM, 24 Feb 2021

मुंबईः वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरागडावर केलेलं शक्तिप्रदर्शन त्यांना भोवण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही गर्दी जमवणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत.