संजय राऊत यांच्याबाबतच्या महत्वाच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी दाखल याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी आरोप निश्चिती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. संजय राऊत यांच्यासह वाधवान ब्रदर्स यांच्याविरोधात आरोप निश्चित होणार आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं असेल.