Video : भोंगा, महापालिकेच्या कामांचा आढावा, अंकुश काकडे- गिरीष बापटांची मैत्री, शरद पवारांची चौफेर फटकेबाजी

कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पुण्याची नेहमीच चर्चा होत असते. पुण्याचा इतिहास, पुण्यातील शैक्षणिक क्रांती, पुण्यातील वातावरण, पुणेकरांचं तिरकसं बोलणं आणि पुणेकरांचा मदत करण्याचा स्वभाव या कोणत्या ना कोणत्या कारणाने पुणे नेहमीच चर्चेत असतं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनाही पुणेकरांचा (Punekar) चांगलाच अनुभव आलाय. खुद्द पवारांनी पुणेकरांच्या या स्वभावावर भाष्य केलं आहे. एक गंमतीजमतीचा आठवणीचा […]

Video : भोंगा, महापालिकेच्या कामांचा आढावा, अंकुश काकडे- गिरीष बापटांची मैत्री, शरद पवारांची चौफेर फटकेबाजी
| Updated on: May 08, 2022 | 2:39 PM

कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पुण्याची नेहमीच चर्चा होत असते. पुण्याचा इतिहास, पुण्यातील शैक्षणिक क्रांती, पुण्यातील वातावरण, पुणेकरांचं तिरकसं बोलणं आणि पुणेकरांचा मदत करण्याचा स्वभाव या कोणत्या ना कोणत्या कारणाने पुणे नेहमीच चर्चेत असतं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनाही पुणेकरांचा (Punekar) चांगलाच अनुभव आलाय. खुद्द पवारांनी पुणेकरांच्या या स्वभावावर भाष्य केलं आहे. एक गंमतीजमतीचा आठवणीचा असा हा आजचा सोहळा आहे. महापालिकेत काम करताना अनेक गमतीदार किस्से घडत असतात. कोणी कधी काय काम सांगेल याचा भरवसा नसतो, असं शरद पवारांनी सांगितलं. यावेळी त्यांनी पुण्यात शिकत असताना महापालिकेत काय काम चालतं हे माहिती होत, नगरसेवकांशी माझा संपर्क असायचा, असंही सांगितलं. निमित्त होतं अंकुश काकडे (Ankush Kakde) लिखित ‘हॅशटॅग पुणे’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिरात या पुस्तकाचं प्रकाशन झालं. यावेळी अभिनेते नाना पाटेकर, खासदार श्रीनिवास पाटील, गिरीश बापट, वंदना चव्हाण, उल्हास पवार आदी उपस्थित होते

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.