‘त्या’ आठ जिल्ह्यात सरपंचपदाचं पूर्वीचच आरक्षण कायम !

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये एससी आणि एसटीबाबत काढलेले निवडणुकांपूर्वीचे आरक्षण कायम ठेवण्यात येणार असल्याचे ‘स्टेटमेंट’ राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिलं आहे (Sarpanch Reservation not canceled in 8 Districts).