अय शंकरपाळ्या…. सोशल मीडियावर व्हायरल झालेले ‘ते’ भांडण अखेर मिटले

हे दोन चिमुकले नक्की कोण आहेत, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती. त्यामुळे ‘टीव्ही 9 मराठी’ने बुलडाण्यात जाऊन या दोघांना गाठले. | fighting Shankarpalya