जळगावच्या भडगाव तालुक्यातील वाक शिवारात ज्वारी कापणी सुरू असताना अचानक १० फूट लांबीचा अजगर आढळल्याने शेतमजुरांमध्ये एकच धावपळ उडाली. घटनेमुळे काही काळ कापणीचे कामही ठप्प झाले.