नाशिकमध्ये ओझर इथं 100 वर्षीय पार्वतीबाई कारभारी चौधरी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ओझर नगरपरिषदेसाठी आज मतदान होत आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी आज मतदान पार पडत आहे.