पाटण नवारस्ता येथे सातारा जिल्ह्यातील पहिल्या 104 फूट उंचीच्या भगवा ध्वज व ध्वज स्तंभाचे लोकार्पण करण्यात आले आहे. मंत्री शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पाटण नाडे नवारस्ता येथे या ध्वजाचे लोकार्पण मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.