अकोल्यातल्या अकोटमध्ये 104 वर्षीय आजीने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. जिवंत असेन तोपर्यत मतदानाचा हक्क बजावणारच असं आजीने ठामपणे सांगितलं. आज अकोला जिल्ह्यात चार नगरपालिका आणि एका नगरपंचायतसाठी मतदान होत आहे.