उमरगा तालुक्यातील तुरोरी जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या दाबका मतदान केंद्रावर 104 वर्षाच्या सयदाबी बाबन पटेल मतदानाचा हक्क बजावला.