छत्रपती संभाजीनगर शहर भोंगेमुक्त झालं आहे. शहरातील 11 हजार 436 भोंगे उतरवण्यात आले आहेत. सर्वच धार्मिक स्थळावरील भोंगे उतरवले. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.