करंजामधून एक धडाकेबाज आणि थक्क करणारी कामगिरी समोर आली आहे. फक्त 11 वर्षांचा अर्णव पाटील पण पराक्रम मात्र अफाट. करंजा जेटी ते अटल सेतू असे तब्बल 24 किलोमीटर अंतर पोहून पार करत अर्णवने सगळ्यांनाच चकित केलं आहे…