माळीण दुर्घटनेला 11 वर्षे पूर्ण झाली. 30 जुलै 2014 रोजी झालेल्या भूस्खलनात संपूर्ण माळीण गावच मातीखाली गाडले गेलं होतं. या दुर्घटनेत 151 निष्पाप माळीणवासियांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अनेक मुक्या जनावरांचाही जीव गेला होता.