धुळे शहराचा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अक्षय तृतीया अर्थात आखाजी हा सण साजरा केला जातो या दिवशी आपल्या पूर्वजांना पुरणाची पोळी आणि आंब्याचा रस असा नैवेद्य लावण्याची प्रथा आहे. त्यामुळे आंब्याला शहरात सह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागणी असते.