आगामी होऊ घातलेल्या जालना शहर महापालिका सार्वत्रिक निवडणूक साठी उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकृती या दोन्ही प्रक्रियेला वेग आला असून पहिल्या 2 दिवसात इच्छुक उमेदवारांसाठी 1 हजार 496 अर्जाची विक्री झाली. तर आज महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जालना शहरातल्या प्रभाग क्रमांक 13 मधील अ मधून एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.