पुणे जिल्ह्यात विषारी दारूमुळे अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर दारूत मिसळेल्या मिथेनॉल साठवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई करत अवैधरित्या साठवलेला मिथेनॉल साठा जप्त केला.