करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी 27 मतदान केंद्रावर मतदान झालं. त्यासाठीच्या तयारीसाठी करमाळा नगरपालिका प्रशासन सज्ज होतीच. त्यासाठी 162 कर्मचारी यांची मतदानासाठी नियुक्ती करण्यात आली होती.