लातूर जिल्ह्यातल्या 34 परीक्षा केंद्रांवर आज नीट परीक्षा घेण्यात येणार आहे. 34 परीक्षा केंद्रांवर 16 हजार 300 विद्यार्थी ही नीट ची परीक्षा देणार आहेत.