मतदान केंद्रावर उपस्थित नागरिकांसह निवडणूक कर्मचाऱ्यांनीही निकीता हिच्या या धाडसाचे आणि आत्मविश्वासाचे विशेष कौतुक केले.