दोन बिबट्यांचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या बिबट्यांनी पाळीव कुत्र्यावर केलेला हल्ल्याचा प्रयत्न फसला.