साताऱ्यातील सोनगाव संमत निंब येथे चार दिवसापासून दोन वानरांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. गावातील दोन नागरिकांना या वानरांनी जखमी केले असून याची माहिती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना समजल्यानंतर तात्काळ या परिसरात पिंजरा लावण्यात आला.