गोंदीया जिल्ह्यातील वैनगंगा नदीला पुर आला असून येथील धापेवाडा बॅरेजचे २० दरवाजे ६ मीटरने उघडले आहेत. त्यामुले आजूबाजूच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.