अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून अनेक तालुक्यांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. जिल्ह्यात सध्या 43 गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी 20 टँकर सुरू करण्यात आले आहेत.