पंढरपूर लाखो भाविकांच्या सेवेसाठी सुमारे २०० नौका सज्ज केल्या जात असून, कोळी बांधवांकडून होड्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे. पंढरपूर आषाढी यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून चंद्रभागा नदीवरही लगबग वाढली आहे.