अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे बिबटे पकडण्यासाठी 200 पिंजरे दाखल झाले आहेत. अहिल्यानगर जिल्हयात वाढत्या मानव - बिबटयांच्या संघर्षाच्या पार्श्वभुमीवर उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्हा नियोजनमधून 8 कोटी 13 लाख 44 हजारांचा निधी देण्यात आला आहे.