धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर शहरात एका 21 वर्षीय तरुणाने 65 वर्षीय महिलेची हत्या केल्याचे समोर आले आहे. चित्रा पाटील असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी तरुणाने दागिण्यांसाठी या महिलेची हत्या केली असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलिस करत आहेत.