सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील दुर्गम ढेबेवाडी विभागात २२ वर्षीय जिल्हा परिषद सदस्या मृणाल पाटील यांनी स्वखर्चाने शेकडो टँकरने पाणीपुरवठा करत पाणीटंचाईवर मात केली असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.