इचलकरंजी लगत असणार्या येथील २५ जन दुबई फिरण्यासाठी गेले होते. या हुपरीतील 25 जणांचा ग्रुप आज सकाळी सुखरूप कोल्हापूरमध्ये पोहोचला आहे. आखाती देशांमधून उड्डाण घेतलेल्या दोन विमानांपैकी एका विमानांमध्ये कोल्हापूरचा हा ग्रुप होता