पुण्याच्या आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने थैमान घातलंय. भीमाशंकर, आहुपे आणि पाटण खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत असून 25 गावांचा संपर्क तुटला आहे. पाटण ते आहुपे परिसरातील 18 गावांचा संपर्क तुटला आहे.