जळगावच्या पारोळा येथे बालाजी देवतेला 250 किलो आंब्यांची आरास करण्यात आली आहे. पारोळा येथील श्रद्धास्थान बालाजी मंदिरात आंबा महोत्सव साजरा करण्यात आला.