यावेळी कुस्ती क्रीडा प्रकरातील सर्व वजन गटातील कुस्त्या घेण्यातं आल्या. निकाली कुस्त्यांचा हा जंगी आखाडा पाहण्यासाठी शौकिनांची मोठी गर्दी पाहायलाम मिळाली.