मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा धरणात 26 टक्के पाणीसाठा. आज 1.468 MLD पाणी धरणातून मुंबईसाठी सोडण्यात आले. अजूनही तालुक्यात मुबलक पावसाची प्रतीक्षा. तालुक्यात आतापर्यंत पावसाची नोंद 320 मी मी पावसाची नोंद. पावसाच्या माहेरघरिच पावसाने पाठ फिरविल्याचे चित्र