कारगिल युद्धातील वीर जवानांच्या शौर्याला आणि बलिदानाला उजाळा देण्यासाठी करमाळा येथे २७ वा कारगिल विजय दिवस’ अत्यंत देशभक्तीपूर्ण आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.