साताऱ्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना शिवसागर जलाशयाच्या पाणी पातळीत मोठी घट होत आहे. पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याने नागरिकांसह शेतकरी वर्गामध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.त्यामुळे पर्यटनावर देखील यांचा परिणाम येत्या काही दिवसात होऊ शकतो.