नाशिक शहरातील 81 शाळांमधील विद्यार्थ्यांनी घेतला होता सहभाग. मंत्री गिरीश महाजन ही विद्यार्थ्यांच्या समूह गायनाला होते उपस्थित.