रत्नागिरीत आयएनएस ओल्ड विक्रांत जहाजाची 35 फुट प्रतिकृती तयार करण्यात आले आहे. दी मॉडेल क्राफ्टच्या टीमने अवघ्या 22 दिवसांत विक्रांतची जहाजाची प्रतिकृती तयार केली दिल्ली रक्षा मंत्रालयाच्या कोलकातातील पी. एम. संग्रहालयाचे विक्रांत आकर्षण ठरणार आहे.