शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सहा वर्ष वयाची मादी बिबट जेरबंद झाली असून गेली तीन महिन्यात पिंपरखेड परिसरात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात 37 वा बिबट जेरबंद झालाय