वेस्टन एक्सप्रेस हायवे वरती चार चाकी गाडीचा आणि बसचा अपघात. पाऊस पडत असल्यामुळे अनेक गाड्या स्लिप झाल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती.