पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेविका सुमन नेटकेंसह चाळीस ज्येष्ठ नागरिक दुबईत अडकले आहेत. 25 फेब्रुवारीला पर्यटनासाठी गेलेला हा गट सध्या सुरक्षित असला तरी, नातेवाईक चिंतेत आहेत.