गुजरातमधील सोनगड येथे खान्देश साहित्य संघ, धुळे प्रेरित तापी जिल्हा साहित्य संघाच्या वतीने पहिले अहिराणी कवी संमेलन उत्साहात पार पडले